सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पदार्थाच्या स्वरूपाचे ज्ञान, एखाद्या गोष्टीचे आकलन व सारासार विचार करणारी शक्ती.
उदाहरणे : बुद्धी नसलेला माणूस निव्वळ पशूच होय. डॉ . मेंगेलची निष्ठा आणि बुद्धीमत्तायाबद्दल त्याला अतिशय आदर होता
समानार्थी : अक्कल, उमज, बुद्धी, मती
सोचने समझने और निश्चय करने की वृत्ति या मानसिक शक्ति।
Knowledge and intellectual ability.
स्थापित करा
बुद्धीमत्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. buddheemattaa samanarthi shabd in Marathi.